15 सोव्हिएत युनियन देश कोणते आहेत?www.marathihelp.com

सोव्हिएत रशियाचे विभाजन होऊन एकूण पंधरा देश निर्माण झाले - रशिया, युक्रेन, उझबेकिस्तान, कझाकस्तान, बेलारुशियन, अझरबैजान, जॉर्जिया, ताजिकिस्तान, मोल्दोव्हिया, किर्गिझिस्तान, लिथुएनिया, तुर्कमेनिस्तान, आर्मेनिया, लात्व्हिया आणि एस्टोनिया.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 127261 +22