महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

सध्या अस्तित्वात असणाऱ्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:08 ( 1 year ago) 5 Answer 22265 +22