सन 1980 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?www.marathihelp.com

सन 1980 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. हे ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटी रु. पेक्षा जास्त आहेत त्यावर आधारित होते.


राष्ट्रीयीकरणाचा दुसरा टप्पा –

१५ एप्रिल १९८० रोजी ज्या बँकांच्या ठेवी २०० कोटी रु. पेक्षा अधिक होत्या अशा ६बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्या बँका पुढीलप्रमाणे –

१) आंध्र बँक

२) विजया बँक

३) कॉर्पोरेशन बँक

४) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स

५)पंजाब ऍन्ड सिंध बँक

६) न्यु बँक ऑफ इंडिया

एकुण राष्ट्रीयीकृत बँका –

SBI व तिच्या सहा उपबँक – ७

१९९६ ला राष्ट्रीयीकरण – १४

१५ एप्रिल १९८० रोजी राष्ट्रीयीकरण – ६

एकूण =२७

सन १९८० मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आलेल्या ६ बँकांपैकी एक असलेली न्यु बँक ऑफ इंडियाचे १९९३ ला पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकाची संख्या २७ इतकी झाली. २००५ मध्ये IDBI बँक लिमीटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील २८ वी बँक ठरली होती. परंतु स्टेट ऑफ सौराष्ट्राचे स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण झाल्याने राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या पुन्हा २७ झाली.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 09:31 ( 1 year ago) 5 Answer 7942 +22